वाई : वाई शहराच्या मध्यभागी असलेले नवजीवन हॉटेल आणि गुरुदत्त आईस्क्रीम ॲण्ड स्नॅक्सया दोन दुकानांना काल रात्री शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये दोन्ही दुकानातील सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीने वाई शहरात एकच खळबळ मजली आहे.
वाई शहरातील नवजीवन हे मिसळसाठी प्रसिद्ध हॉटेल होते. दुसरे गुरुदत्त आईस्क्रीम ॲण्ड स्नॅक्स अशी लगतच दोन्ही दुकान जवळजवळ होती. आगीमुळे दोन्ही दुकाने पूर्णपणे बेचिराख झाली असून खूप नुकसान झाले आहे.
आगिने रुद्ररूप धारण करतात वाई नगरपालिकेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग साधारण दोन ते तीन तासानंतर आटोक्यात आली. परंतु ही आग नक्की कोणत्या दुकानातून लागली याबाबत सगळे साशंक आहेत. सध्या वाई शहरामध्ये आग लागण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. शॉट सर्किटमुळेच आग लागण्याचे प्रमाण जास्त आहे.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |