मुंबई : व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावणा-या ‘बंदूक्या’ सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी हे तेशा गर्लचाईल्ड आणि अभि फिल्म्स निर्मित ‘इबलिस’ सिनेमा घेऊन येत आहेत.
या सिनेमाचं दिग्दर्शन देखील राहुल चौधरी यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून इबलिस सिनेमाचा लोगो अनावरण करण्यात आला. सिनेमाचा लोगो हा सिनेमा नक्की काय आहे हे सांगण्याची पहिली पायरी असते.
सिनेमाची कन्सेप्ट, गोषवारा म्हणजेच एकंदरीत ओळख दाखविण्याचे काम सिनेमाचा लोगो करत असतो असे राहुल चौधरी म्हणाले.
विविध सोशल माध्यमांतील प्रतिक्रिया पाहता इबलिस सिनेमाचा लोगो उत्सुकता वाढवत आहे. ‘धक्का लागी बुक्का’ अशी दमदार पंचलाईन असलेला हा सिनेमा आता “लवकरच होणार लढाई” असे म्हणत या २०१८ मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |