सातारा : बीड तालुक्यातील नाळवंडी तांडा येथील गोवर्धन लक्ष्मण राठोड आणि मैदा येथील देवीदास मोतीराम राठोड या ऊसतोड मुकादामांवर उचल घेऊन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भूईज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
या दोघांना अटक करण्यासाठी भूईज ठाण्याचे पोलीस कर्मचारी जितेंद्र इंगुळकर आणि भोसले हे बीड जिल्ह्यात आले होते. त्यांनी पिंपळनेर पोलिसांना कारवाईबद्दल कल्पना दिली असता पोलीस कर्मचारी कांदे यांना त्यांच्यासोबत मदतीला देण्यात आले.
या सर्वांनी लक्ष्मी तांडा येथे जाऊन गोवर्धन राठोड यास ताब्यात घेतले असता त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.दरम्यान त्याचा गोंधळ ऐकून त्याची पत्नी राधाबाई राठोड, सून सुनिता राठोड, मुलगा संजय राठोड तसेच त्याचे गावातील शिवाजी लिंबा राठोड, नरहरी काशीनाथ राठोड, चंद्रकात रेखू राठोड (सर्वजण रा. नाळवंडी लक्ष्मीतांडा) यांनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |