09:49pm | Apr 06, 2020 |
सातारा : जिल्हा रुग्णालयात 6 कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्यांपैकी एका 22 वर्षीय युवक कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेल्या 5 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष 29 व महिला 47 वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना वय वर्ष 21 ते 25 दोन पुरुष व एक महिला यांना कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
काल जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-19 रुग्णाचे निकट सहवासीत म्हणून 4 ते 68 वर्ष वयोगटातील 12 नागरिकांना (पुरुष-8 व महिला-4) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच 25 ते 85 वयोगटातील तीन नागरिक (दोन पुरुष व एक महिला) श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 2 ते 54 वर्ष वयोगटातील चार पुरुष नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व 24 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना आज एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |