ताज्या घडामोडी
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून
09:41pm | Apr 25 2024
ठोसेघर, ता. सातारा येथील सुरेश विठ्ठल जाधव (वय ४३) यांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता ठोसेघर येथे घडली.