अंबरनाथ : अंबरनाथमध्ये व्हॉट्सअॅपवर सतत गुंग असल्यामुळे पालक रागावले म्हणून मुलीने थेट घरातूनच पलायन केल्याचे समोर आले आहे. मात्र एक सतर्क नागरिक आणि नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अंबरनाथच्या पश्चिम भागात राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या कॉलेजमधील मित्रांसोबत फिरायला गेली होती. तिथून आल्यावर व्हॉट्सअपवर ती मित्रमैत्रिणींचे फोटो पाहत होती. त्यामुळे मुलीची आई तिला रागावली. याच रागातून या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातून पलायन केले होते. ही मुलगी नवी मुंबई येथे एका महिलेला भयभीत अवस्थेत आढळली होती. मुलीने आईवडिलांकडे जायचे असल्याचे त्या महिलेला सांगितले. त्या महिलेने या मुलीला नवी मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये नेले. तेथे पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असता, ही मुलगी अंबरनाथ येथील राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ अंबरनाथ पोलिस ठाण्याशी संपर्क करत माहिती दिली आणि अंबरनाथ पोलिसांकडे तिला सुरक्षित सोपवले होते. अंबरनाथ पोलिसांनी मुलीच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले. आई रागावल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे मुलीने सांगितले. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. मात्र व्हॉट्सअॅप वापराच्या क्षुल्लक कारणावरून पालक रागावल्याने मुलीने थेट घरातून पलायन केल्याने सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |