सातारा : आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आदर्की ( खु ) येथील सिमेंट नाला बांधाचे काम सुरु असताना भेट दिली. या बांधकामासाठी अतिशय निकृष्ट दर्जाच्या वाळूच्या ढिगाकडे त्यांचे लक्ष गेले ... त्यांनी ही वाळू नाही यात अर्धी अधिक माती आहे ही ताबडतोब बदलून घ्या ... पुन्हा गिट्टी ही गिट्टी नसून मोठमोठे दगड आहेत हे पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. अशी गिट्टी आणि वाळू वापराल तर हा बांध लगेच लिकेज होइल आणि येत्या पावसाळ्यातच हे सगळे वाहून जाईल. ताबडतोब ही वाळू आणि गिट्टी बदलून वापरा ... असे कोणाचे पुन्हा काम दिसले तर अशा लोकांना आपण ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू अशी तंबीच जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली.
आदर्की गावच्या लोकांच्या मागणीवरून गाव तलावाची पाहणी केली. तुमची मागणी तत्काळ नोंदवा गाववाटा आणि गाव एकत्र येवून श्रमदान द्या ... प्रशासन तुमच्या सोबत काम करेल . जिथे तुमचे श्रम असतात त्या कामाचा दर्जा आणि त्या कामाची शाश्वतताही वाढते असे जिल्हाधिका- यांनी सांगताच गावकऱ्यांनी होकार दिला लगेच आम्ही कामाला सुरुवात करु असे अश्वासनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले. आदर्की ( बु ) येथील काटोकाट भरलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या वर्षापर्यंत टँकर लागणारे गाव आता टँकर मुक्त झाल्याचे सरपंचांनी यावेळी सांगितले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |