04:40pm | Apr 25, 2019 |
कराड : कराड शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या मारुतीमामा कराडकर मठातील विश्वस्त व मठाधिपती यांच्यातील वाद हा न्यायप्रविष्ट बाब बनलेली आहे. मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांनी विश्वस्त यशवंत माने यांच्या डोक्यात विणा मारून जखमी केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री शहर पोलीस स्टेशनला दाखल झाल्याने खळबळ उडाली. मात्र याबाबत मठाधिपती यांनी मी विणा मारला नसून विश्वस्तांनीच मला मारहाण करीत दमदाटी केल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत शहर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आली आहे. मठाचे विश्वस्त मोहन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नाथाची दिंडी असल्याने मंगळवारी 23 एप्रिल रोजी मारुतीबुवा मठात तयारी सुरू होती. अध्यक्ष यशवंत दाजी माने, विश्वस्त मोहन चव्हाण, वारकरी अशोक किसन शिंगण हे दिंडीची तयारी करत होते. यावेळी बाजीरावमामा ओरडत तेथे आले. दिंडी कशी काढता ते बघतो असे म्हणून हुज्जत घालत यशवंत माने यांच्याकडे पाहून जगताप यांनी हातातील वीणा माने यांच्या डोक्यात मारला. त्यात ते जखमी झाले. विणेचे दोन तुकडे झाले. माने उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |