10:02pm | Apr 10, 2018 |
सातारा : कर्नाटकातील विजापूरचे कामगार भोर येथे बांधकामासाठी टेंपोतून येताना आज पहाटे सातारा - पुणे दरम्यान खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघात झाला. त्यात १८ जणांचा मृत्यू झाला असून १९ जणांवर सातारच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना ही बातमी समजताच त्यांनी प्रशासनाला तत्काळ मदतीचे आदेश दिले. जिल्हा रुग्णालयात धाव घेवून सर्व जखमींची विचारपूस केली. जखमींवर जे जे उपचार करायचे आहेत, ते तात्काळ करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांना दिले. जखमींवर उपचार सुरु असून साताऱ्याचे तहसीलदार निलप्रसाद चव्हाण स्वतः लक्ष ठेवून आहेत.
यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी खंडाळ येथे जावून अपघात स्थळाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी अस्मिता मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे उपस्थित होते. या पहाणी नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खंडाळा ग्रामीण रुग्णालयास भेट देवून परिस्थितीचा आढावा घेवून पुढील सूचना केल्या.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |

बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |