10:33pm | Nov 02, 2018 |
वाई : सातारा जिल्हा व वाई तालुका ॲथलेटिक्स असो च्या मान्यतेने घेण्यात येत असलेल्या गरवारे वाई हिलसाइड हाफ मॅरेथॉन ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचे आरोग्य निरोगी उत्तम राहावे यासाठी नागरिकांनी या आरोग्यदायी चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मॅरेथॉनच्या आयोजन समितीचे अध्यक्ष दीपक ओसवाल व रेस डायरेक्टर राजगुरु कोचळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही स्पर्धा नाही तर आरोग्यदायी चळवळ आहे नागरिकांना वेगवेगळया आजारांपासुन स्वतःला दूर ठेवायचे असेल तर धावणे हा उत्तम व्यायाम आहे यासाठी दररोज थोडे थोडे धावण्याची सवय लावण्याची गरज आहे वाई व परिसरातील नागरिकांच्या मध्ये आरोग्यदायी चळवळ निर्माण व्हावी उद्देशाने या स्पर्धचे आयोजन केले आहे ही स्पर्धा 18 नोव्हेंबरला होत आहे या स्पर्धेत 8 वर्षापासून पुढे कोणीही नागरिक सहभागी होऊ शकतो या मॅरेथॉन स्पर्धेत 5 किमी व 21 किमी हे दोन मुख्य गट आहेत तर 3 किमी ही फन रन हि स्पर्धा होणार आहे.
मॅरेथॉनच्या आयोजन समिती द्वारे प्रत्येक रविवारी प्राक्टिस रन चे आयोजन केले जात आहे व तंत्रशुद्ध माहिती मार्गदर्शकांकडून दिली जात आहे यानंतर नाष्ट्याची व्यवस्था केली जात आहे या स्पर्धमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी www.wphm.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच ऑफलाईन रजिस्ट्रेशन साठी एकलव्य वस्तीगृह, किसनवीर महाविद्यालय वाई, द्रविड हायस्कूल वाई या ठिकाणी रजिस्ट्रेशन सेंटर चालू करण्यात आलेले आहेत तरी सर्व नागरिकांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे आणि निरोगी राहण्याचा या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आव्हान आयोजन समितीचे अध्यक्ष श्री दीपक ओसवाल व रेस डायरेक्टर श्री राजगुरू कोचळे यांनी केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |