मला भाजपासोबत काम करायचे आहे, असे ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 2004 मध्ये चॅटर्जी यांनी काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवली होती.
70 वर्षीय मौसमी चॅटर्जी यांनी बुधवारी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मंगळवारी त्यांनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट देखील घेतल होती. मला भाजपासोबत काम करायचे आहे, असे त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व भावते, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूक भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
मौसमी चॅटर्जी यांनी 2004 मध्ये कोलकाता उत्तर – पूर्व या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा डाव्या पक्षांचे उमेदवार मोहम्मद सलीम यांनी पराभव केला होता. यानंतर मौसमी चॅटर्जी या राजकारणापासून दूर होत्या. मौसमी चॅटर्जी अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये काम केले असून अमिताभ बच्चन – दिपीका यांच्या पिकू या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकरली होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |