आपली दिवसाची सुरुवातच ब्रश करण्यानेच होते. प्रत्येकाला आपले दात चमकदार व स्वस्थ्य असावे, असे वाटते. पण काही लोकांनाच ब्रश करण्याची योग्य पद्धत माहित असते. काही लोक ब्रश करण्यापूर्वी तो काहीसा ओला करतात. तर काहीजणांना ही सवय नसेल. तर पाहुया ब्रश करण्याची योग्य पद्धत कोणती...?
ही आहे योग्य पद्धत
तज्ञांनी सांगितले की, टुथब्रश कधीच ओला करु नये. असे केल्याचे टुथब्रशचा दातांवर होणारा परिणाम कमी होतो. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.
याचीही खबरदारी घेणे गरजेचे
त्याचबरोबर ब्रश झाल्यानंतर पाण्याने अगदी खळखळून चूळ भरा. त्यामुळे टुथपेस्टचा अंश तोंडात राहणार नाही. तसंच ब्रशवरील बॅक्टेरीया दूर करण्यासाठी तुम्ही जर ब्रश ओला करत असला तर त्याऐवजी ब्रशसाठी योग्य कव्हरचा वापर करा. ब्रश आणि ब्रश कव्हर देखील नियमित बदलणे गरजेचे आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |