पिंपरी-चिंचवड : ‘काँग्रेस सत्तेत असताना शरद पवार यांचा पंतप्रधानपदी नंबर लागला असता, पण आता यापुढे कधी त्यांचा नंबर लागेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यावेळी शरद पवार यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आलं, त्यामुळे त्यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली’, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील चित्रपटाविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ते अॅक्सिडेंटल पंतप्रधान झाले या मताशी मी सहमत असून पण ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत. मात्र, त्यांनी नेता म्हणून कधी काम केलेले नाही, त्यावेळी मी काँग्रेस सोबत होतो. तुम्ही पंतप्रधानपद स्वीकारले पाहिजे असं मी अध्यक्षा सोनिया गांधी यांना म्हणालो होतो. आपणच पंतप्रधान व्हा, जर आपण होत नसाल तर शरद पवार यांना पंतप्रधान केलं पाहिजे अशी त्यावेळी माझी भूमिका होती, असं आठवले म्हणाले.
पुढे म्हणाले, त्यावेळी शरद पवार यांचा नंबर लागला असता, आता पुढे कधी त्यांचा नंबर लागेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आलं, त्यांचा चान्स हुकला आहे. सोनिया गांधी यांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं आणि शरद पवार यांना पंतप्रधान करायचं नव्हतं म्हणून अचानक मनमोहन सिंग यांचं नाव पुढे आल्याचे आठवले म्हणाले. त्यामुळे मी मनमोहन सिंग यांच्यावरील चित्रपटाशी सहमत असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |