सातारा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर येथील अजंठा चौकात कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोनजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्याहून कोल्हापूरकडे कंटेनर निघाला होता. त्यापाठोपाठ टेम्पोही कोल्हापूरकडेच निघाला होता. अजंठा चौकात आल्यानंतर कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो कंटेनरवर जोरदार आदळला. यामध्ये टेम्पोमधील दोनजण जखमी झाले. या अपघातामध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे मारहाणीच्या भीतीने कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. महामार्गाच्या मधोमध हा अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती. शहर पोलिसांनी काही वेळांतच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. जखमींची नावे पोलिसांना समजू शकली नाहीत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |