03:49pm | Apr 07, 2020 |
सातारा : 'कोरोना तथा कोव्हीड-१९ विषाणूने जगभरात कहर माजविला असून मानवजातीच्या अस्तित्वाला आव्हान निर्माण झाले आहे. जगाने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महायुद्धे पाहिली. कोरोना मुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी हे महायुद्ध नव्हे, मात्र जैविक युद्ध निश्चितच आहे, असे मत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
क्षीरसागर यांनी निवेदनात म्हटले आहे, की इतिहासाचा अभ्यासक म्हणून दोन महायुद्धे,त्यानंतरचे शीतयुद्ध यांच्या पार्श्र्वभूमीवर घेतलेला हा आढावा. सध्या प्रशासनात अवांतर वाचनास वेळ मिळत नाही, त्यातून लिहावयास वेळ मिळणे दुरापास्तच!लाॅकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेमुळे टाकलेला हा एक दृष्टिक्षेप !
कोरोनावर सध्यातरी प्रतिबंधाशिवाय कोणताही इलाज नाही. त्यामुळे या जागतिक महामारीचा अंत केव्हा व कसा होणार हे आजतरी कोणी सांगू शकत नाही. लाॅकडाऊन मुळे व्यापार-उद्योगधंदे ठप्प झाल्याने दोन्ही महायुद्धात झालेल्या वित्तीय हानीपेक्षा कितीतरी अधिक पटीने नुकसान कोरोना संकटाने होत आहे, जिवित-मनुष्यहानी महायुद्धांच्या तुलनेने कमी करणे मानवाच्याच हाती आहे. भारताने याबाबत अन्य देशांच्या तुलनेत केलेली उपाययोजना चांगली आहे. या कठिण काळाला सामोरे जायचे असेल तर शासन-प्रशासनाचे आदेश पाळायलाच हवेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |