मुंबई : विदेशात चोरट्या मार्गाने सोने आणणार्या दोन महिलांना रविवारी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. शेख जनहारा शब्बीर आणि रहम बशीर अब्दलेगदीर मोहम्मद अशी या दोघींची नावे असून त्यांच्याकडून या अधिकार्यांनी सुमारे 30 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.
रहम मोहम्मद ही महिला रविवारी अदिसअबाबा येथून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिने तिच्या शरीरात सोने लपवून आणले होते. विमानतळाबाहेर जाण्यापूर्वी तिला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी तिच्या अंगझडतीत या अधिकार्यांना सतरा लाख रुपयांचे सोने सापडले. दुसर्या घटनेत शेख जनहारा या महिलेस तेरा लाख रुपयांच्या सोन्यासह या अधिकार्यांनी अटक केली. ती दुबईहून रविवारी पहाटे सहा वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिने कॉफीच्या कपातून तेरा लाख रुपयांचे सोने आणले होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |