सातारा : येथील सुप्रसिध्द मोटोक्रॉस खेळाडू संकेत शानभाग यांचे कनिष्ठ सुपूत्र व केएसडी शानभाग विद्यालयात 6 वीत शिकणारा ईक्षण शानभाग याने अमेरिकेत झालेल्या पाला येथील आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
ईक्षण सध्या आधुनिक मोटोक्रॉस स्पर्धेसाठी अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहे.ईक्षणने यापूर्वी देशातील दिल्ली, जयपूर, कोइं:तूर , बेंगलोर आदी ठिकाणी देशस्तर्रींय स्पर्धा जिंकल्या आहेत.तो सध्या वडील संकेत यांचे सोबत अमेरिकेत पुढील अॅडव्हान्सड ट्रेनिंगसाठी गेंला असून त्याची मोठी बहीण तनीकाही या खेळात अग्रेसर ठरली आहे. ईक्षण साठी त्याचे आजोबा रमेश शानभाग जे सातारा जिल्हयाचे ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक असून त्यांनीही देशातील अनेक नामांकित रॅलीत यशस्वी पणे पारितोषिके मिळवली आहेत. त्यांनी इर्ंक्षण साठी सातारा शहरानजीकच्या पाटखळ येथे खास मोटोक्रॅासचे प्रॅक्टीससाठी मड ट्रॅक बनवला आहे.
याबद्दल त्याचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |