वाई : पसरणी घाटातील आनंद कांबळे खूनप्रकरणी अक्कलकोट पोलिसांसमोर दोघे संशयित हल्लेखोर हजर झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, निखिल सुदाम मळेकर व दीक्षा आनंद कांबळे या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि. 10 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शनिवार (दि. 9) रोजी महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या आनंद कांबळे याचा त्याची पत्नी दिक्षा कांबळे व तिचा प्रियकर निखिल मळेकर यांनी कट रचून खून केला होता. दिक्षाने या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मळेकर याला पुणे येथून ताब्यात घेतले होते तर या प्रकरणातील मळेकर याचे अन्य साथीदार फरार होते.
पोलिसांनी मळेकर व दिक्षा कांबळे यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता सरकारी वकिल अॅड. आर. पी. सोनावणे व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. संशयीत आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आनंद कांबळे याचा खून केला. हा कट कोठे व कसा रचला, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करावयाचे आहे, गुन्ह्यातील अन्य फरार साथीदार व दुचाकींचा शोध घेणे, सखोल चौकशी करणे आदी कारणांसाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार दिक्षा कांबळे व निखिल मळेकर यांना न्यायालयाने दि. 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपींपैकी दोघे जण अक्कलकोट पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |