11:56pm | Apr 08, 2019 |
कराड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथील शिवकालीन चिंच विहिरीतील गाळ काढण्याच्या कामास शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत आहे. महत्त्वकांक्षी राज्यातील पहिली पाणी योजना तसेच अन्य उपक्रम दिशादर्शक असल्याचे गौंदवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले.
हजारमाची (ता.कराड) येथील किल्ले सदाशिवगड याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अनन्यसाधारण असे महत्त्व होते. त्यामुळेच या ऐतिहासिक किल्याचे संवर्धन करण्यासाठी सदाशिगड मावळा प्रतिष्ठान गेल्या 12 वर्षापासुन प्रयत्नशील आहे. गड संवर्धनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणुन चिंच विहिरीतील गाळ काढण्याच्या कामाकडे पाहिजे जात आहे. शनिवारी सकाळी पुजारी आनंदराव गुरव आणि गडप्रेमी किरण काशिद यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. अमित देशमुख, अॅड. वसंतराव मोहिते, गौतम निलाखे, नितीन तांबवेकर यांच्यासह मान्यवरांनी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, राहुल जाधव, पकंज पांढरपट्टे , अभिजीत क्षीरसागर, संदीप मुळीक, चंद्रजित पाटील, सुमित पळसे, प्रशांत इनामदार यांच्यासह गडप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |