11:56pm | May 19, 2018 |
सातारा: परळी, ता. सातारा येथे पती पत्नी अवैधरित्या दारूची विक्री करत आहेत. तसेच बोगदा परिसरात एका पान टपरीच्या आडोशाला गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने छापा टाकून 38 हजार रूपयांची दारू व 25 हजार रूपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, परळी येते पती पत्नी अवैधरित्या दारूची विक्री करत असल्याची माहिती एलसीबीच्या टीमला मिळाली होती. त्यानुसार पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या टीमने परळीत छापा टाकून ही दारू जप्त केली. याप्रकरणी पती राहुल अंकुश गंगावणे व पत्नी सुजाता राहुल गंगावणे दोघेही रा. परळी, ता. सातारा यांना अटक करण्यात आली आहे.
तर बोगदा येथे बेकायदेशीररित्या गुटखयाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. बोगदा परिसरातील एका पान टपरीच्या आडोशाला दोन इसम गुटख्याची विक्री करत होते. त्यांच्याकडून 4 हजार रूपयांची दारू व 25 हजार रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी योगेश पुंडलिक निंबाळकर (वय 38) रा. मंगळवार पेठ, सातारा याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मुसळे, हवालदार विजय शिर्के, तानाजी माने, दिपक मोरे, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, शरद बेबले, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |