Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


शहरातून एकाचवेळी ४२ सराईत गुन्हेगार तडीपार

शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व वाढत चालले आहे. यात सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ पाचमध्ये कडे पाहिले जात असल्याने या परिमंडळातील सात पोलीस ठाण्यामधील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.


सविस्तर वाचा