Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


गंभीर गुन्हे करणार्‍या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका

शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणार्‍या चौघांच्या टोळीला पोलिसांनी दणका देत तडीपार केले. ऐन लोकसभा निवडणूकीत पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून एसपी समीर शेख यांच्या कालावधीत आतापर्यंत 103 जणांना तडीपार करत कारवाईचे शतक करण्यात आले.


सविस्तर वाचा