सातारा : सातारा शहराच्या उपनगरातील कृष्णानगर येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडून त्यातून तब्बल 11 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेे. एकीकडे भुईंज येथे ज्वेलर्सची दुकाने कटरने फोडून चोर्या झाल्या असतानाच तसाच प्रकार दुसरीकडे सातार्यात घडल्याने यापाठीमागे एकच टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एटीएमप्रकरणी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, कृष्णानगर येथे हॉटेल मीन असून त्या परिसरात आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने त्याठिकाणी प्रवेश केला. गॅस कटरद्वारे चोरट्यांनी एटीएम सेंटरचे सेफ्टी लॉक तोडले. एटीएमचे मशीन फोडल्यानंतर त्यामध्ये नोटांची बंडले होती. चोरट्यांनी त्या सर्व रक्कमेवर डल्ला मारला व तेथून पसार झाले.
गुरुवारी सकाळी बँकेतील कर्मचारी पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी तोडफोड झाल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या घटनेची माहिती बँकेतील अधिकार्यांना व शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. ठसे तज्ञ व श्वान पाचारण करण्यात आले. तोपर्यंत त्या एटीएममधील रकमेची माहिती घेण्याची प्रक्रिया बँकेतील अधिकार्यांनी राबवली. संबंधित एटीएममध्ये तब्बल 11 लाख रुपये असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांना घाम फुटला. रात्री उशीरा बँकेतील अधिकार्यांनी शहर पोलिस ठाण्यात गेले. त्यांची तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरु होती.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |