बीड : माजलगाव येथील शहर पोलिस ठाण्याची महिला पोलिस ललिता साळवे हिला लिंगबदल करण्याच्या आपल्या प्रदिर्घ संघर्षानंतर लिंगबदल शस्ञक्रियेसाठी परवानगी दिली आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशा नुसार जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांनी ललिता साळवे हिला लिंगबद्दल करण्याच्या परवानगीचे पञ दिले आहे. पोलिस महासंचालकांच्या या आदेशामुळे ललिता साळवेचा लिंगबद्दल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ललिता साळवे आत्ता ललितकुमार होणार आहे.
माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील व बीड पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस ललिता साळवेला गेल्या अनेक वर्षांपासून शरिरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने पोलिस खात्याकडे परवानगी मागितली होती. माञ, ललिता ही भरतीच्या वेळी महिला म्हणून भरती झाली असून लिंगबदल केल्यास पुरुष झाल्याने तिच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता होती. त्यामुळे ललिता साळवेने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. अब्बास नक्वी यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.
शरिरात बदल करण्याचा नैसर्गिक अधिकार आसल्याने न्यायालयाने तिच्या लिंगबदलाला परवानगी दिली होती. माञ, गृहविभागात ही पहिलीच बाब आसल्याने तांञिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ललिताच्या या मागणीमुळे पोलिस खात्यापुढे पेच निर्मान झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आसल्याने या बाबत सहानभुती पुर्वक विचार केला जाईल असे म्हटले होते.
गृह विभागाने मागिल महिन्यापूर्वी तामिळनाडु राज्यातील एका तृतिय पंथीयाबाबतीत घेतलेल्या निर्णयाच्या आधारे ललिता साळवेला दिलासा देणारा निर्णय घेतला. या सर्व घडामोडीनंतर महासंचालक सतिष माथुर यांनी गृहविभागाचा हा आदेश बीड जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांना दिला.
दरम्यान, लिंगबदलाच्या या निर्णयानंतर ललिता साळवे आपल्या लिंगबदल शस्ञक्रियेसाठी तात्काळ मुंबईला रवाना झाल्या आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |