सातारा : अर्क शाळेजवळ झालेल्या तडीपार गुंड कैलास गायकवाड याच्या खूनप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले असता तोही अल्पवयीन असल्याची माहिती समोल आली आहे. दरम्यान, संशयितांनी मृत कैलास याला दारु पाजून त्याच्याच चाकूने भोसकले असल्याचेही समोर आले.
गुरुवारी सकाळी कैलास गायकवाड या तडीपार गुंडाचा खून झाल्यानंतर नामदेववाडी झोपडपट्टीत तणावावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाहूपुरी पोलिसांनी परिस्थिती हाताळून मुख्य संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत आणखी एकाचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री उशीरा दुसर्या संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघेही संशयत अल्पवरीन असल्याचे स्पष्ट झाले असून धमकी, वारंवार मारहाण, नातेवाईला मारहाण या कारणातूनच कैलास गायकवाड याचा खून झाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |