04:24pm | Mar 16, 2020 |
पाटण : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्या सूचनेनुसार कर्नाटक महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बनपुरी-जानुगडेवाडी (ता. पाटण, सातारा) येथील सुप्रसिद्ध नाईकबा मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. श्री नाईकबा देवस्थान कमिटीकडून सोमवारी सकाळी मंदिराच्या प्रवेशद्वारास टाळे लावण्यात आले आहे.
दरम्यान, नाईकबा देवाची यात्रा 29 व 30 मार्च या दिवशी होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना पाहता यावर्षी नाईकबा यात्रा होणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान नाईक बाबा देवस्थान कमिटी स्थानिक ग्रामस्थ व प्रांताधिकारी यांची 18 मार्च रोजी एक बैठक होणार आहे. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |