कराड : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणार्या पालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मार्केट यार्डमधील गेट नं 4 च्या परिसरात प्लॅस्टिक ग्लासची दहा बॉक्स जप्त करून हेमंत ट्रेडिंग कंपनीच्या मालकास 5 हजाराचा दंड केला.
याबाबतची माहिती अशी, प्लॅस्टिकबंदी मोहिमेच्या अनुषंगाने पालिकेच्या आरोग्य विभागाची पथके रोज शहरातील विविध भागात लक्ष ठेवून असतात. रविवारी मार्केट यार्ड गेट नं. 4 च्या परिसरात उभ्या असलेल्या एका टेम्पोचा संशय आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी टेम्पोतील मालाची तपासणी केली असता टेम्पोत प्लॅस्टिकच्या ग्लासची दहा बॉक्स आढळून आली. ती बॉक्स जप्त करण्यात आली. हा माल हेमंत ट्रेडिंग कंपनीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधितास 5 हजाराचा दंड केला. आरोग्य विभागाने शनिवारीही एका भांडी दुकानातून प्लॅस्टिक जप्त करून 5 हजाराचा दंड केला होता. त्यानंतर सलग दुसर्या दिवशी (रविवारी) पुन्हा प्लॅस्टिक ग्लासची दहा बॉक्स जप्त करून प्लॅस्टिक बंदीची मोहिम जोरदारपणे सुरू ठेवली आहे. सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे प्लॅस्टिक बाळगणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |