11:57pm | May 05, 2019 |
कराड : मोटरसायकलवरून दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्या एकास तालुका पोलिसांनी नाकाबंदीवेळी पकडल्याची घटना शनिवारी (दि. 4) रात्री चचेगाव (ता. कराड) येथे घडली. या कारवाईत मोटरसायकलसह दारूची बॉक्स मिळून 67 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी शिवाजी आनंदराव पाटील (रा. वारूंजी, ता. कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुका पोलिसांनी शनिवारी कोबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी मोहिम राबविली. यावेळी कराड-ढेबेवाडी मार्गावर चचेगाव (ता. कराड) हद्दीत संशयीत शिवाजी पाटील हा टीव्हीएस ज्युपिटर गाडीवरून दारूची अवैधरित्या वाहतूक करताना सापडला. मोटरसायकल आणि अवैध दारू, असा एकूण 67 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून संशयीताविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे, कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांनी ही कारवाई केली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |