सातारा : शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मटका, जुगाराचे धंदे असणार्या समीर सलीम कच्छी (वय ३५, रा.सैदापूर ता.सातारा) याच्या तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) मुसक्या आवळल्या. दरम्यान, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
समीर कच्छी हा सातार्यातील मटकाकिंग आहे. त्याचे शहरासह तालुक्यात बहुतेक ठिकाणी अड्डे असून खुलेआम जुगार सुरु आहे. याप्रकरणी त्याच्यावर सुमारे १० गुन्हे दाखल आहेत. या सर्व दाखल गुन्ह्यात तीन पोलिस ठाण्याच्या रडारवर तो होता. मात्र पोलिसांना तो सापडत नव्हता.
बुधवारी तालुका पोलिसांच्या डीबी पथकाला समीर कच्छी याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक पुणे येथे गेले व त्याला पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला रात्री उशीरा अटक करण्यात आली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |