01:57am | Aug 05, 2018 |
कराड : ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे कराड जनता बँकेत ठेवले आहेत. मात्र बँक अडचणीत आल्यानंतर ठेवींदाराचे पैसे परत देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी कराड जनता बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिला आहे.
याबाबत शुक्रवारी प्रांतअधिकारी हिम्मत खराडे, उपनिबंधक कार्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, प्रशांत यादव, हजारमाची ग्रामपंचायतीचे सदस्य धनाजी माने, वनवासमाचीचे उमेश सु.माने, मेरवेवाडीचे, सरपंच कृष्णत यादव आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कराड शहर व तालुक्यातील जनतेने कराड जनता बँकेसाठी मोठे योगदान दिल आहे. लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे जनता बँकेत ठेवले. बँक व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी संचालक मंडळाची होती. मात्र संचालक मंडळाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्यामुळे रिझर्व्ह बँकेन जनता बँकेवर निर्बंध घातले व थकीत कर्जे वसुल करून बँक सुस्थितीत आणन्याच्या सुचना केल्या. मात्र यानंतरही बँकेत सुधारणा न झाल्याने रिझर्व्ह बँकेने पुन्हा सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले. यामुळे सभासद व ठेवींदारांच्या ठेवी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. संचालक मंडळही ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी आशादायक पाऊल उचलत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी कराड जनता बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |