सातारा : सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणारे सुभाष महादेव यमगर, रा. साई दर्शन कॉलनी सैदापूर जि. सातारा यांच्या निवासस्थानी दि. 28 ऑक्टोबर रोजीचे 2 वा ते 29 ऑक्टोबर 2019 रोजीचे सकाळी 6 वा दरम्यान घरफोडीचा प्रकार घडलेला होता. या घटनेवरुन सातारा तालुका पोलिस स्टेशनला दि. 29 ऑक्टोबर 209 रेाजी गुन्हा दाखल झालेला होता.
गुन्हे श्वान पथकातील श्वान हस्तक व वाहनचालक हे श्वान 'रिओ' याच्यासह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावरील सर्व बाबींचे श्वान हस्तक यांनी बारकाईने निरीक्षण करुन श्वानाच्या संकेतावरुन सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पकडलेल्या संशयीत गुन्हा कबुल केला या गुन्ह्यात चोरीस गेलेला 3 लाख 21 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल पिस्टल, दागिने, रोकड रक्कम इ. हस्तगत केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक एस.एल.घाडगे यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |