लोणंद : लोणंद-शिरवळ रस्त्यावर शेडगेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत टँकर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील अश्विनी जालिंदर चव्हाण (रा. विंग, ता खंडाळा) ठार झाल्या, तर एकजण गंभीर जखमी झाला.
शेडगेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत दुपारी शेडगेवाडी फाट्याच्या पुढे लोणंदकडे जाणारा टँकर (एम.एच. 04 ईबी 7287) चालक सुनील संताजी ननावरे घेऊन येत होता. त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने तो समोरून येणार्या दुचाकीला (एम.एच. 12 एफडब्ल्यू 713)धडकला. या अपघातात अश्विनी जालिंदर चव्हाण रा. विंग, ता खंडाळा ही महिला व दुचाकीस्वार विनोद सुरेश पाटोळे हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान अश्विनी चव्हाण यांचा मृत्यू झाला तर पाटोळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अरुंद रस्त्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बेजबाबदारपणे टँकर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात लोणंद पोलिसात फिर्याद देण्यात आली असून सुनिल ननावरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हवालदार लक्ष्मण डोंबाळे हे तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |