कराड : सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर काल रात्री अज्ञात इसमाने कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे पत्रकारावर मारहाण ही लोकशाहीची गळचेपी असले कराड येथील पत्रकारांनी या प्रकरणी निषेधाचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांना दिले आहे.
निवेदनातील माहिती अशी शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्या वर सहा इसमांनी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे.पत्रकारांवर हल्ला ही लोकशाहिची गळचेपी असून अशा घटना घडू नयेत.अशी चर्चा करुन कराड येथील पत्रकारांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि निवेदन कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांना दिले. यावेळी दिलीप महाजन, विश्वासराव मोहिते, वसिम सय्यद, अतुल होनकळसे, प्रकाशराव पिसाळ, संतोष वायदंडे, शरद गाडे, अनिल बडेकर, तन्मय पाटील, महेश सुर्यवंशी, सागर पाटील, प्रगती पिसाळ-पाटील सह कराड पाटण तालुक्यातील असंख्य पत्रकार उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |