सातारा : अंगापूर तर्फ तारगाव, ता. सातारा येथील पल्लवी प्रमोद गवळी हिचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती प्रमोद राजेंद्र गवळी हा रोज रात्री मद्य प्राशन करून येऊन पल्लवी हिला शिवीगाळ करून मारहाण करत होता. तर सासू संगीता राजेंद्र गवळी ही सुध्दा पल्लवीला मारहाण करून तिला उपाशी ठेवत होती. या छळाला कंटाळून पल्लवीने दि. 24 फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते. त्यानंतर तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच तिचा गुरूवारी मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा भाऊ दत्तात्रय तानाजी रासकर रा. सोमेश्वर ता. बारामती जि. पुणे याने तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |