06:35pm | Mar 15, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यात मोबाईल क्षेत्रातील विश्वसनीय व अग्रगण्य असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातील बालाजी मोबाईल्समध्ये खा. उदयनराजेंनी सदिच्छा भेट देत सॅमसंग गॅलेक्सी एस 9 प्लस आणि विविध श्रेणींमधील मोबाईल लॉंच केले.
सातारा येथील गेली अनेक वर्षे विश्वासार्हतेच्या सचोटीवर कार्यरत असणारे बालाजी मोबाईल या मोबाईल शोरुमला खा. उदयनराजेंनी आज भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी बालाजी मोबाईलच्या विक्रीपश्चात सेवेचे कौतुक केले. गेली दीड दशके बालाजी मोबाईलने सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये आपला नावलौकिक कमावलेला आहे. विक्रीपश्चात लोकांना मोबाईल सेवा देऊन लाखो लोकांना आपलेसे केले आहे. आजच्या जिवनामध्ये मोबाईल हा आपल्या जिवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. असे असताना या मोबाईलच्या युगामध्ये विश्वासार्हता, सचोटी व विक्रीपश्चात सेवा ही अत्यंत गरजेची बनलेली बाब आहे. या सर्व बाबी बालाजी मोबाईलने कसोशीने पाळलेल्या आहेत, असे गौरवोद्गार सातारा लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार उदयनराजे यांनी काढले. यावेळी खा. उदयनराजे यांनी सॅमसंग कंपनीने नुकतेच लॉन्च केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एस 9 व एस 9 प्लस या प्रिमियम स्मार्ट फोनचे लॉन्चिंग केले.
यावेळी खा. उदयनराजे यांनी बालाजी मोबाईलमध्ये मोबाईलबरोबर विविध ऍक्सेसरीजचीही खरेदीदेखील केली. तसेच गुढी पाडव्याबद्दल बालाजी मोबाईलमधील कर्मचार्यांना शुभेच्छा दिल्या. बालाजी मोबाईलचे संचालक संतोष शेडगे व कौस्तुभ सातपुते यांनी खा. उदयनराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मोबाईलच्या जिल्ह्यातील सर्वच शाखांमध्ये सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस 9, एस 9 प्लस हे अनेक उत्कृष्ठ फिचर्स असलेले मोबाईल्स दाखल झाले आहेत. तसेच सॅमसंग गॅलेक्सी एस 9 व एस 9 प्लससोबत सहा हजार रुपये कॅशबॅक असून त्याचा जिल्ह्यातील नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन बालाजी मोबाईलचे संचालक संतोष शेडगे व कौस्तुभ सातपुते यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |