जकार्ता : नेमबाजीत ट्रॅप प्रकारात भारताच्या लक्ष्यला रौप्य पदक जिंकले. आशियाई स्पर्धेतील दिवसातले दुसरे रौप्य पदक आहे. चायनिज तायपेईच्या यांग कुनपीने सुवर्ण पदक जिंकले.
लक्ष्यने पात्रता फेरीतील आपली पिछाडी भरुन काढत फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याने आपले दुसरे स्थान सामना संपेपर्यंत आबाधित राखले.
लक्ष्यने चायनिज तायपेईच्या यांग कुनपीला चांगली टक्कर दिली पण, अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यांग कुनपीने ४८ गुण मिळवले तर लक्ष्यला ४३ गुण मिळवता आले. भारताचा मनवजीत सिंग संधूही फायनमध्ये पोहचला होता पण, तो शेवटी शेवटी पिछाडीवर पडला. त्याला २६ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |