07:02pm | May 23, 2018 |
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे ते चिरंजीव असून वडिलांच्या निधनानंतर ते राष्ट्रवादीत एकाकी पडल्याची चर्चा होती.
गेल्या वेळच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी भाजपाला हादरा देत विजय मिळवला होता. ते पाचही जिल्ह्यातील पदवीरधर मतदारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. पण वडिलांच्या निधनानंतर ते पक्षात एकाकी पडल्याची चर्चा होती. ते पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. आमदार जितेंद्र आव्हाड गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याने पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना निरंजन डावखरेंच्या मनात होती, असे देखील सांगितले जाते.
अखेर बुधवारी निरंजन डावखरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मी पक्षातून बाहेर पडत आहे. मी आमदारकीचा राजीनामा दिला असून यापुढील वाटचाल लवकरच जाहीर करेन, असे त्यांनी म्हटले होते. निरंजन डावखरे हे उद्या गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत..
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |