सातारा : वृक्षतोडीच्या घटना जिल्ह्यात नव्या नाहीत, पण प्रशासन किती निर्ढावलेले आहे हे जिल्हा परिषदेच्या मैदानावरील लावलेली सुमारे १५ झाडे पार्किंगसाठी तोडल्यामुळे स्पष्ट होत असल्याने बांधकाम विभागाच्या विष्णुपंत साळुंखेंना निलंबित करण्याची मागणी विहिंपच्या वाडकर यांनी निवेदनाद्वारे जिप.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
खाजगी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानावर विद्युत रोषणाईसह पार्किंग व्यवस्था मक्तेदाराकडून करण्यात आली. मात्र, यावेळी मैदानावर वृक्षप्रेमी आणि प्रशासनाने लावलेली झाडे तोडण्यात आल्याचे बुधवारी दि. १४ मार्च रोजी सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी मक्तेदाराने नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत रफादफा केले असले तरी बांधकाम विभागाच्या साळूखेंनी मक्तेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. म्हणूनच सुमारे ८ ते १० फुट वाढलेली झाडे तोडूनही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट तोडलेली झाडे पुन्हा लावण्यात येतील, झाले-गेले विसरण्याचा अजब सल्ला नागरिकांना देण्यात आला. विरोध करणाऱ्या नागरिकांनी वृक्षतोडीबाबत कारवाईची मागणी केल्यानंतर दमदाटीचा प्रकारही करण्यात आला असून वृक्ष संवर्धनाचा नारा देणारे प्रशासन अधिकाऱ्याला पाठीशी घालत कागदी घोडे नाचवणार, का कर्तव्यात कसूर करणाऱ्या साळुंखेंना निलंबित करून ‘तोडी’ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार? असा सवाल वाडकरांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
दिड वर्षांपूर्वी प्रशासन आणि नागरिकांनी खडे खोदून सुमारे ६० झाडे लावलेली असताना त्यापैकी सुमारे १५ झाडे ते १० फुट उंच झाले होती. या झाडांना पाणी देण्यासाठी मैदानावर नळ कनेक्शन सुरु आहे. आता ही झाडेच तोडल्यामुळे सकाळी फिरायला येणारे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |