कराड : स्व.मधुआण्णा कुलकर्णी मेमोरियल ट्रस्टने सामालिक कार्याच्या बांधीलकीचा वारसा जपला आहे. आश्रम शाळेच्या भटक्या जमातीतील निवासी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देवून सामाजीक बांधीलकीचे स्मरण ठवले असल्याचे मत ज्येष्ठ आयकर सल्लागार अरुणपंत गोडबोले यांनी व्यक्त केले.
संगम उद्योग समुहाचे संस्थापक स्व.मधुआण्णा कुलकर्णी यांचा 29 वा स्मृतीदिन कार्यक्रम त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात पार पडला, त्याप्रंसगी ते बोलत होते.
समाधीस्थळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्व.मधुआणा कुलकर्णी यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
ट्रस्टतर्फे सदगुरु जंगली महाराज शिक्षण संस्था कापूसखेड संचलित, सदगुरु जंगली महाराज पूर्व माध्यमिक व माध्यमिक आश्रमशाळा, शेरे येथील निवासी विद्यार्थ्यांना अरुणपंत गोडबोले यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
समाधीस्थळी श्री आप्पा पारगावर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम महिला भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. संगम उद्योग समुहाचे प्रमुख बाळासाहेब कुलकर्णी व विश्वास कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. आणि मुरली वत्स यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ऍड विक्रम कुलकर्णी, करण कुलकर्णी यांनी आभार मानले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |