05:01pm | Dec 03, 2019 |
सातारा : पिंपरी चिंचवड येथील खड्यात पडलेल्या लोकांना वाचण्याचे कर्तव्य बजावताना झालेल्या दुर्घटनेत अग्निशमन दलात कार्यरत असणारे आंधळी येथील विशाल जाधव हे शहीद झाले आज त्यांच्यावर आंधळी येथे अग्निशमन दलाच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी माण खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बी एस माने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान विशाल जाधव यांच्या पत्नी प्रियांका जाधव व कुटुंबातील सदस्यांनी केलेला आक्रोश उपस्थित लोकांची माने हेलावून टाकत होता. मोठ्या दुखःने या कुटुंबावर घाला घातला असून आंधळी गावावर शोककळा पसरली होती.
काल रात्री दापोडी मध्ये ड्रेनजचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्डयात अडकलेल्या दोन मजुरांना वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमनच्या तीन जवानांसह आणखी दोन मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने ते देखिल त्याखाली दबले गेले त्यांपैकी चौघाजनांना सुखगरूप बाहेर काढण्यात आले तर विशाल जाधव वय ३२ हे शहीद झाले. ड्रेनेजचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्यात आडकलेल्या दोन मजुरांना बाहेर काढण्यासाठी जवान खड्यात उतरले असता बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि या गर्दी मुळेच मातीचा ढिगारा कोसळल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. माण तालुका प्रशासना तर्फे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व तहसीलदार बी एस माने यांनी पुष्पहार अर्पण केले त्यांच्या अग्निशमन विभागातील जवानांनी मानवंदना देत अंत्यसंस्कार केले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |