03:18am | Sep 18, 2019 |
सातारा : नाईकबोमवाडी, ता. फलटण हद्दीतील तातमगिरी डोंगरावर असणार्या देवाचे दर्शन घेण्यासाठी जाणार्या दाम्पत्याला मारहाण करुन त्यांच्याजवळील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटणार्या तिघा चोरट्यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 20 ऑगस्ट रोजी एक दाम्पत्य नाईकबोमवाडी, ता. फलटण हद्दीतील तातमगिरी डोंगरावर असणार्या देवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संबंधित दाम्पत्य देवदर्शन घेवून डोंगराच्या पायथ्याजवळ आले असता अनोळखी तिघा संशयितांनी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून तसेच मारहाण करुन त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम 15 हजार रुपये तसेच महिलेच्या अंगावरील सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, कानातील रिंगा असा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह चोरीस गेलेला ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |