11:20pm | May 31, 2018 |
सातारा : सामाजिक वाटचाली काम करताना प्रत्येकाला जगण्यासाठी विविध प्रकाराचे उद्योग व्यवसाय करावे लागतात. मात्र, व्यावसायिक वाटचाल करताना नफय़ा तोटय़ाचा विचार न करता सामाजिक हित जोपासण्यास प्राधान्य देणारऱयांचा समाजाकडून गौरव केला जातो. अशा व्यक्तींना पुरस्कार हे आपोआप मिळतात, असे प्रतिपादन प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे यांनी केले.
येथील अखिल भारतीय हिंदू महासभेच्या सातारा शाखेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्ञानेश्वर तथा भाई वांगडे (सहकार भूषण), भणंग, ता. जावली येथील चित्रकार मोहन जगताप (कलाभूषण), रिटकवली, ता. जावली येथील शामराव मर्ढेकर (उद्योग भूषण), फुलचंद गांधी (समाजभूषण) यांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सातारा भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात विलास रकटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी हिंदू महासभेचे राज्य उपाध्यक्ष गोविंद गांधी, लेखक जगन्नाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जगन्नाथ शिंदे, गोविंद गांधी यांनी पुरस्कार प्राफ्त मान्यवरांचे अभिनंदन केले. गोविंद गांधी म्हणाले, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाने देण्यात येणारे हे पुरस्कार मान्यवरांना सामाजिक जीवनात नवी प्रेरणा देणारे ठरतील. सावरकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी हे पुरस्कार आम्ही देत असून या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्वांविषयी हिंदू महासभा कृतज्ञ आहे. कार्यक्रमास अनंत इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एस. एम. शेख, सातारा बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी चव्हाण, जगन्नाथ जाधव, जवाहर जैन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.दत्ता सणस यांनी प्रास्ताविक केले. पेंटर धनराज जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |