ब्यूनस आयर्स : अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिननुगा याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. युथ ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा जेरेमी पहिला क्रीडापटू ठरला आहे. मिझोरमच्या जेरेमीने 62 किलो वजनी गटात सर्वाधिक वजन उचलले आणि देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. 15 वर्षाच्या जेरेमीने एकूण 274 किलो (124 किलो + 150 किलो) वजन उचलले.
जेरेमीने क्लीन अॅन्ड जर्क प्रकारातील अखेरच्या प्रयत्नात 150 किलो वजन उचलले. तर स्नॅचमध्ये त्याने 124 किलो वजन उचलले. सोमवारी रात्री झालेल्या या मुकाबल्यात त्याने तुर्कस्थानच्या टॉपटस कानेर आणि कोलंबियाच्या व्हिलर एस्टिव्हन यांना मागे टाकत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
जेरेमी येत्या 26 ऑक्टोबर रोजी 16 वर्षाचा होणार आहे. भारतीय वेटलिफ्टिंगचा भविष्याचा चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. याआधी त्याने युथ आशियाई चॅम्पियन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. दरम्यानच्या काळात त्याने दोन राष्ट्रीय विक्रम देखील स्वत:च्या नावावर केले होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |