औंध : कळंबी (ता. खटाव) येथील तडीपार संशयित आरोपी मल्हारी विठ्ठल ढोले याला त्याच्या रहाते घरातून मंगळवारी पहाटे अडीच वाजता आँल आऊट आँपरेशनमध्ये औंध पोलीसांनी अटक केली. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकारणीचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी महावितरणच्या डिपी चोरी प्रकरणात तसेच घरातील दागिने चोरी प्रकरणात मल्हारी ढोले (वय ३०) याच्यावर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे विविध गुन्हे दाखल असल्याने मल्हारी ढोलेसह अन्य दोघांना एक वर्षासाठी तीन तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्रगस्तीमध्ये औंध पोलिसांनी मल्हारी ढोले याच्या घराची तपासणी केली असता तो घरी आढळून आला. मल्हारीच्या तडीपारीच्या कालावधीस अजूनही तीन महिने अवधी असतानाही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याकारवाईमध्ये सपोनि सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, किरण जाधव यांनी सहभाग घेतला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |