कराड : स्वयंपाक घरातील नेहमी वापरात असणार्या कांदयाच्या दराने उचांकी दर पातळी गाठली आहे. बाजारात कांदयाचा दर 120 ते 150 रुपये झाला आहे. तर फोडणीसाठी वापरला जाणारा लसनाने 160 ते 200 रुपयाची पातळी गाठली आहे. त्यामुळे गृहणींच्या स्वयंपाकाची चव बदलली आहे.
हॉटेल, खानावळ, हातगाडे तसेच घरातील कांदा, लसून गायब झाला आहे. त्याची जागा आता कोबीने घेतली आहे. यावर्षी अधिकच्या पावसाचा तडाखा भाजी पाल्याला बसला आहे. गेल्या आठवडयात कोथंबीरीच्या पेंढीचा भाव 90 रुपयावर गेला होता. मात्र या आठवडयात कोथंबीरीचे दर खाली आले आहेत. बाजारात कोथंबीर पेंढीचा दर 10 ते 15 रुपये आहे. कोबी दर स्थीर झाला आहे. तो 20 ते 25 रुपये कीलो भावाने विकला जात आहे. पालक, चाकवतीची पेंढी 10 ते 15 रुपयाला आहे. कांदा पात बाजारात उपलब्ध झाली आहे, मात्र तीचे प्रमाण कमी असल्याने ती चढया भावाने विकली जात आहे. मात्र लिंबवाचे दर पडले आहेत, ते 10 रुपयाला 5 मिळत आहेत. आल्याचा दर 60 ते 70 रुपये किलो आहे. वांगी गवार, दोडका, वाटाणा, पावटयाचा दर 80 रुपये किलो आहे. डाळींब, सफरचंदचा दर 80 ते 100 रुपये किलो आहे. संष्याला मार्केट नाही. बोरे 40 रुपये किला आहेत. मात्र केळीचा भाव वधारला आहे. 40 ते 50 रुपये डझनाने विक्री चालू आहे. टॅमोटोचे दर उतरले आहेत. डाळया महागल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |