कराड : अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. कॉटेज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी (दि. 4) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, संबंधित मुलीवर वार करणारा संशयित युवक गायब झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याचा शोध घेत होते.
येथील शिवाजी स्टेडियम परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये तिच्या हातावर व गळ्यावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आहे. घटनास्थळी फरशीवर रक्ताचे डाग पडले आहेत. संबंधित अल्पवयीन मुलगी तशाच परिस्थितीत घरातून बाहेर पळत आल्याने हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. नातेवाईकांनी मुलीला उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलविले. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलीवर वार करणारा संशयित युवक गायब असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. डीवायएसपी नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी संशयिताच्या तपासासाठी पोलिसांना सूचना केल्या. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |