तळमावले : कराड - ढेबेवाडी मार्गावर एसटीमध्ये बसण्याचा प्रयत्न करणारी समृद्धी भरत कदम (वय 17) ही विद्यार्थिनी एसटीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना गुढे (ता. पाटण) फाट्यानजीक मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
समृद्धी कदम ही तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिर या शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ती तळमावले येथे खाजगी क्लासला निघाली होती. तळमावलेकडे जाण्यासाठी ती ढेबेवाडीकडून कराडच्या दिशेला निघालेली एसटीमध्ये बसण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी एसटी चालकाने अचानकपणे एसटी सुरू करून पुढे घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. त्यामुळे समृद्धी एसटीच्या पुढील चाकाखाली सापडली आणि त्यामुळे ती जागीच ठार झाली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |