कराड : कराड शहर वाहतुक शाखेने उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यानगर-सैदापूर येथील महाविद्यालय परिसरात दुचाकी वाहनांवर धडक कारवाईची मोहिम राबवली. यावेळी वाहतुक शाखेेने वाहनधारकांकडून हजारो रूपयांचा दंड वसुल केला.
विद्यानगर येथील विविध महाविद्यालयात कराड तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या परिसरात अनेक हुल्लडबाज युवक धुम स्टाईलने दुचाकी चालवत असतात. तसेच काही दुचाकींना फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या आहेत. आणि बुलेटस्वार आपल्या बुलेटला मॉडीफाय करून कर्णकर्कश आवाज करीत या परिसरातुन वावरत असतात. या संदर्भात वाहतुक शाखेकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरज यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाविद्यालय परिसरात अशा दुचाकीस्वारांवर कडक कारवाईची मोहीम राबवली. पोलिसांनी राबवलेल्या कारवाईच्या मोहिमेचा अनेक वाहन धारकांनी धसका घेतला. यावेळी वाहतुक शाखेने 7 बुलेट स्वारांसह अनेक वाहनांवर कारवाई करीत हजारो रूपयांचा दंड वसुल केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |