कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. दिनेश कार्तिकच्या नव्या नेतृत्वाखाली आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सनी विजयाचा श्रीगणेशा केला. सुनील नरिनची दमदार अर्धशतकी खेळी आणि नितीश राणाच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कोलकातानं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला.
कोलकातानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बेंगळुरूला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. बेंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना कोलकाता समोर १७६ धावांचं आव्हान ठेवलं. ब्रेंडन मॅक्क्युलम आणि एबी डी’व्हिलियर्स यांची फंलदाजी महत्त्वपूर्ण ठरली. तसंच, कोहली आणि डीव्हीलिअर्स या जोडीमुळे बेंगळुरूनं सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडला.
परंतु, डीव्हीलिअर्स आणि कोहलीच्या आक्रमक फलंदाजीसमोर नितीश राणानं आपल्या गोलंदाजीची चमक दाखवत दोघांनाही बाद केले.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |