सातारा : कोयना पुनर्वसीत भिमनगर येथील मागासवर्गीय समाजाची रेल्वेने कोणतीही पुर्व सूचना न देता या विस्थापीत मागासवर्गीयांची 12 एकर जमीन अनाधिकृतपणे बळकावली आहे. या रेल्वेच्या अन्यायाविरोधात 31 मे रोजी सकाळी 10 वाजता जरंडेश्वर रेल्वे स्टेशन जवळ मागासवर्गीय धरणग्रस्त शेतकरी, धरणग्रस्त पंचायतीच्या वतीने रेल्वेरोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवासी जिल्हाधिकाऱयांना या विषयी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, राज्य उपाध्यक्ष भिकु सपकाळ, उपाध्यक्ष सातारा जिल्हा अनंता कांबळे, सचिव सिध्दार्थ कांबळे, नामदेव जगताप, शांताराम कांबळे,सिध्दार्थ नगर, गौरव कांबळे जिल्हा कार्यकारणीचे सरस्य हजर होते.
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |

मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |
छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध |